मलायका अरोरा हिचा दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस, चाहत्यांने देते फॅशन गोल्स
अभिनेत्री मलायका अरोरा आता देखील नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गुलाबी ड्रेसमध्ये मलायका हिने खास फोटो पोस्ट केले आहेत.
Most Read Stories