मलायका अरोरा तिच्या बोल्ड लूकमुळे कायचम चर्चेत असते. मलायका तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. जिमबाहेर मलायका कायमच स्पाॅट होते.
मलायकाचा फिटनेस पाहून कोणीच म्हणणार नाही की, मलायका 49 वर्षांची आहे. आजही मलायकाच्या चेहऱ्यावर तोच ग्लॅमर बघायला मिळतो.
नुकताच मलायकाने एक फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे मलायकाने हे फोटो तिच्या सोशल मीडियावरही शेअर केली आहेत.
मलायकाने शेअर केलेले फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोशूटमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त दिसत आहे.