Mangesh Borgaonkar | मंगेश बोरगावकरची सांगितिक दिवाळी पाडवा भेट
कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाल्याने यंदा दिवाळी सण सगळीकडे उत्साहात साजरी होत आहे. कलाकारांसाठी देखील ही दिवाळी उत्साहवर्धक आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि कोरोना मधील नैराश्य दूर करण्यासाठी सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगांवकर आपल्या रसिकांसाठी एक खास सांगीतिक मेजवानी आणली आहे.
Most Read Stories