Dharmaveer 2 : ‘सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत…’, ‘धर्मवीर 2’ सिनेमाची मोठी अपडेट समोर

Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' कधी प्रदर्शित होणार याच प्रतीक्षेत चाहते आहेत. ‘धर्मवीर’ सिनेमाच्या यशानंतर ‘धर्मवीर 2’ची चर्चा सुरू झाली आहे. 'धर्मवीर 2' सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. 'धर्मवीर 2' सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी सिनेमाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

| Updated on: Dec 10, 2023 | 8:06 AM
'धर्मवीर 2' सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी अभिनेते प्रसाद ओक यांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मंगेश देसाई यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. 'असा हा ''धर्मवीर''.... तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा...' असं मंगेश देसाई यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहेय

1 / 5
 '‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि '' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ''धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.' सिमेमाबद्दल मोठी अपडेट मंगेश देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

2 / 5
 पुढे मंगेश देसाई म्हणाले, 'लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे....यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला...!!' मंगेश देसाई यांच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा  वर्षाव करत आहेत.

3 / 5
 दरम्यान, ‘धर्मवीर’ सिनेमानंतर चाहते  'धर्मवीर 2' सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. पण चाहत्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.  'धर्मवीर 2' सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे.

4 / 5
 जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे आनंद दिघे.  यांचं आभाळाएवढं कर्तृत्व सिनेमाच्या माध्यमातून जनतेच्या समोर येणार आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.