Mann Zaal Bajind | ‘बाजिंद’ रायाचं रूपडं बदलणार, मालिकेत लवकरच दिसणार रायाचा नवीन लूक!
झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘मन झालं बाजिंद’ प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि राया हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.
Most Read Stories