Bigg Boss 17 : अंकिता की मन्नारा चाहत्यांमध्ये कोण लोकप्रिय? दोघींच्या आठवड्याची कमाई जाणून व्हाल थक्क

Bigg Boss 17 Grand Finale : बिग बॉस फिनालेला काही तास उरले आहेत. थोड्याच वेळाच 'बिग बॉस 17' ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाईल याची घोषणा होणार आहे. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिने बिग बॉसच्या स्वतःचं स्थान पक्क करुन ठेवलं. पण बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा जास्त दोघांची कमाई आहे.

| Updated on: Jan 28, 2024 | 3:53 PM
बिग बॉसमध्ये येण्याआधी प्रत्येक स्पर्धकाचं मानधन ठरवलं जातं. त्यानूसार स्पर्धकांना दर एका एपिसोडचं मानधन मिळतं. तर बिग बॉसमध्ये आल्यानंतर स्पर्धकांच्या लोकप्रियेत देखील मोठी वाढ होते... सध्या अंकिता लोखंडे आणि मन्नारा हिच्या मानधनाची चर्चा रंगली आहे.

1 / 5
'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे अंकिता घरा-घरात पोहोचली आहे. अभिनेत्रीला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. बिग बॉसमध्ये अंकिता हिला एका एपिसोडसाठी 1.7 लाख रुपये मानधन मिळतं.

'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे अंकिता घरा-घरात पोहोचली आहे. अभिनेत्रीला आता कोणत्या ओळखीची गरज नाही. बिग बॉसमध्ये अंकिता हिला एका एपिसोडसाठी 1.7 लाख रुपये मानधन मिळतं.

2 / 5
अंकिता हिच्या एका आठवड्याच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्रत्येक आठवड्याला जवळपास 12 लाख रुपये कमवते. म्हणजे बिग बॉसच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभिनेत्रीने 1.8 कोटी रुपये कमवले आहेत. ही रक्कम बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा जास्त आहे.

3 / 5
पण अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिची कमाई अंकिता हिच्यापोक्षा अधिक आहे. मन्नारा हिला आठवड्याला 15 लाख रुपये म्हणजे बिग बॉसच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभिनेत्रीने 2.2 कोटी रुपये कमवले आहेत. ही रक्कम बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा जास्त आहे.

4 / 5
मन्नारा हिचं मानधन अंकिता लोखंडे हिच्यापेक्षा फक्त अधिक नाही तर,  बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा 40 ते 50 लाख रुपये जास्त आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसची चर्चा रंगली आहे.

मन्नारा हिचं मानधन अंकिता लोखंडे हिच्यापेक्षा फक्त अधिक नाही तर, बिग बॉसच्या प्राईज मनीपेक्षा 40 ते 50 लाख रुपये जास्त आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.