Manasi Naik :’मोत्यांची माळ, त्यावर सोन्याचा साज प्रदीप रावांचे नाव घेते…’, हटके उखाणा घेत मानसी नाईकचं दसरा सेलिब्रेशन

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांनी दसऱ्या निमित्त खास फोटोशूट केलं आहे. एकदम हटके आणि पारंपारिक अवतारात हे फोटोशूट करण्यात आलं. (Mansi Naik's Dussehra celebration, Shared amazing pictures with Pradip Kharera)

| Updated on: Oct 15, 2021 | 6:53 PM
मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘मर्डर मिस्ट्री’ या चित्रपटातील ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यानं मानसीला खास ओळख दिली. तसेच ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यातील तिच्या आयटम डान्सनं लोकांनी भुरळ पडली होती.

1 / 5
आता मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांनी दसऱ्या निमित्त खास फोटोशूट केलं आहे. एकदम हटके आणि पारंपारिक अवतारात हे फोटोशूट करण्यात आलं. 'मोत्यांची माळ, त्यावर सोन्याचा साज प्रदीप रावांचे नाव घेते दसरा आहे आज ☘️☘️☘️' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
मागील वर्षीच अभिनेत्री मानसी नाईक बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे. दोघांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

मागील वर्षीच अभिनेत्री मानसी नाईक बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे. दोघांची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

3 / 5
अगदी थाटामाटात दोघांचं लग्न पार पडलं होतं. आता हे दोघं नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना कपल गोल्स देत आहेत.

अगदी थाटामाटात दोघांचं लग्न पार पडलं होतं. आता हे दोघं नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना कपल गोल्स देत आहेत.

4 / 5
मानसी आणि प्रदीप लवकरच आता आई-वडिल होणार आहेत. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय.

मानसी आणि प्रदीप लवकरच आता आई-वडिल होणार आहेत. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.