Hruta Durgule | चाहत्यांचं ‘मन उडु उडु’ करणारे हृता दुर्गुळेचे गोड फोटो

झी मराठी वाहिनीवर 'मन उडू उडू झालं' या मालिकेत हृता दुर्गुळे पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'विठू माऊली' मालिका फेम अभिनेता अजिंक्य राऊतसोबत तिची जोडी जमणार आहे.

| Updated on: Aug 27, 2021 | 12:14 PM
अभिनेत्री हृता दुर्गुळेने आपल्या अभिनय कौशल्यासोबतच सौंदर्यानेही चाहत्यांना भुरळ पाडली आहे. हीच मोहिनी प्रेक्षकांवर पुन्हा घालण्यासाठी हृता सज्ज झाली आहे.

1 / 7
झी मराठी वाहिनीवर 'मन उडू उडू झालं' या मालिकेत हृता दुर्गुळे पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'विठू माऊली' मालिका फेम अभिनेता अजिंक्य राऊतसोबत तिची जोडी जमणार आहे.

झी मराठी वाहिनीवर 'मन उडू उडू झालं' या मालिकेत हृता दुर्गुळे पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'विठू माऊली' मालिका फेम अभिनेता अजिंक्य राऊतसोबत तिची जोडी जमणार आहे.

2 / 7
'फुलपाखरु' या मालिकेनंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकेची अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. 'मन उडू उडू झालं' या मालिकेचे प्रोमो सुरु झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

3 / 7
तुझं माझ्यावर प्रेम आहे, असं म्हणतोस ना? पण कधी साधं गुलाबाचं फुल तरी दिलंयस का? असं रुसलेली हृता अजिंक्यला म्हणते. त्यानंतर तो तिच्यावर ड्रोनमधून गुलाबाच्या फुलांचा अक्षरशः वर्षाव करतो, असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

4 / 7
याआधी हृताने 'दुर्वा', 'फुलपाखरु' यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. दुर्वामध्ये अभिनेता हर्षद अतकरी, तर फुलपाखरुमध्ये अभिनेता यशोमान आपटेसोबत तिची जोडी चांगलीच लोकप्रिय झाली होती.

5 / 7
 दरम्यानच्या काळात हृताने 'दादा एक गुड न्यूज आहे', 'अनन्या' यासारख्या नाटकांमध्येही काम केलं. तर 'महाराष्ट्राचा सिंगिंग स्टार' या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिने स्वीकारली होती.

6 / 7
हृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम स्टोरी, पोस्टच्या माध्यमातून ती नेहमीच नवनवीन फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते

7 / 7
Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.