Mitali Mayekar: हवा में उडता जायें… पांढरा शुभ्र लेहेंगा अन् निखळ हास्य; मिताली मयेकरचा बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाज पाहिला का?

मिताली मयेकर
- अभिनेत्री मिताली मयेकर सतत तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. आताही तिने तिचा असाच खास फोटो शेअर केला आहे.
- मितालीने तिच्या इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगातल्या गाऊनमधला हा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. तिच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करून फोटो आवडल्याचं सांगितलंय.
- मागे तळं, आकाशात पांढरे शुभ्र ढग आणि मितालीने घातलेला पांढऱ्या रंगाचा हा लेहेंगा… हा फोटो अनेकांच्या पसंतीला उतरतोय.
- मिताली तिच्या इन्स्टाग्रामवर सतत आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते. ती जितकी वेसटर्न ड्रेसमध्ये कंफर्टेबल असते तितकीच ती साडीही चांगली कॅरी करते.
- मितालीने स्माईल प्लीज, आम्ही बेफिकर उंच माझा झोका, उर्फी या चित्रपटाच काम केलं आहे फ्रेशर्स हा तिची मालिकाही गाजली. लाडाची लेक गं ही तिची मालिका तर चाहत्यांना प्रचंड आवडली.