Sonalee Kulkarni Sankrant : म्हणून मी उशिरा संक्रांत साजरी केली, फोटो शेअर करत सोनाली कुलकर्णीने कारण सांगितलं

सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर तिच्या पहिल्या संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत. याला तिच्या चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.

| Updated on: Feb 04, 2022 | 11:34 AM
14 जानेवारीला सर्वांनी संक्रांत साजरी केली. सोशल मीडियावर अनेकांनी फोटोही शेअर केले होते. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे (Sonalee Kulkarni) संक्रांतीचे फोटो पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे तिच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत असतानाही तिने हा सण साजरा केला की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आज तिने त्याचं उत्तर दिलं आहे. सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर तिच्या पहिल्या संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
अप्सरेचा संक्रांत सण तितक्याच खास पद्धतीने साजरा झाला. सोनालीने काळ्या रंगाची पैठणी नेसली आहे आणि त्याला साजेसे हलव्याचे दागिने तिने घातलेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

अप्सरेचा संक्रांत सण तितक्याच खास पद्धतीने साजरा झाला. सोनालीने काळ्या रंगाची पैठणी नेसली आहे आणि त्याला साजेसे हलव्याचे दागिने तिने घातलेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 5
आता सोनालीने एवढ्या उशिरा संक्रांत का साजरी केली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याच उत्तर सोनालीने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे. "जेव्हा संपूर्ण कुटुंब येतं एकत्र‍, तेव्हाच साजरी होते पहिली संक्रांत" असं कॅप्शन तिने दिलं आहे.

3 / 5
सोनाली सध्या दुबईत आहे. घरापासून दूर असल्याने तिने संक्रांत साजरी केली नव्हती. पण तिचे कुटुंबीय दुबईत आले की तिने संक्रांत साजरी केली आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

सोनाली सध्या दुबईत आहे. घरापासून दूर असल्याने तिने संक्रांत साजरी केली नव्हती. पण तिचे कुटुंबीय दुबईत आले की तिने संक्रांत साजरी केली आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

4 / 5
विशेष म्हणजे सोनालीची नुकतीच Engegment Anniversary झाली. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा आनंद त्यांनी एकत्र साजरा केला.

विशेष म्हणजे सोनालीची नुकतीच Engegment Anniversary झाली. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा आनंद त्यांनी एकत्र साजरा केला.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.