Tejaswini Pandit : नाकात नथ, हातात चूडा, हिरवी साडी… तेजस्विनी पंडितचं मराठमोळं ‘तेजस्वी’ रुप पाहिलं का?
आता तेजस्विनीनं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं स्वत:च्या ब्रँडची क्लासी साडी परिधान केली आहे. (Marathi Actress Tejaswini Pandit's amazing pictures in Marathi Look)
Most Read Stories