‘अजूनही बरसात आहे’च्या सेटवर आदिराज-मीरासोबत प्रिया बापट
आदिराज-मीराच्या 'अजूनही बरसात आहे'च्या सेटवर नुकतीच उमेश कामतची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली. प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आम्ही दोघी चित्रपटात त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.
Most Read Stories