‘पावनखिंड’चा झंझावाती दुसरा आठवडा; महाराष्ट्रात 50% आसनक्षमता असतानाही जोरदार कमाई
Pawankhind Box Office Collection: शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाला (Marathi Movie) बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. जाणून घ्या या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई...
Most Read Stories