फ्लोरल बिकिनीमध्ये मौनी रॉयच्या दिलकश अदा, फोटो पाहून नेटकरीही झाले फिदा…
अभिनेत्री मौनी रॉय (Mauni Roy) तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिची ग्लॅमरस शैली चाहत्यांना खूप आवडते. मौनीचा प्रत्येक फोटो पोस्ट होताच व्हायरल होतो. मौनी अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते.
Most Read Stories