Happy Birthday : मिड नाईट बर्थडे सेलिब्रेशन, जान्हवी कपूर आणि नम्रता पुरोहितकडून सारा अली खानला सरप्राईज

आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खानचा वाढदिवस आहे, सारा बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे.(Mid Night Birthday Celebration, Surprise to Sara Ali Khan from Janhvi Kapoor and Namrata Purohit)

| Updated on: Aug 12, 2021 | 11:51 AM
आज बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा वाढदिवस आहे, तिच्या जिमच्या मैत्रिणी साराला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी पोहोचल्या. साराची जिम ट्रेनर नम्रता पुरोहित आणि जान्हवी कपूर यांना साराच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं.

1 / 5
जान्हवी कपूर आणि नम्रता यांनी सारा अली खानला वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिलं.

जान्हवी कपूर आणि नम्रता यांनी सारा अली खानला वाढदिवसानिमित्त सरप्राईज दिलं.

2 / 5
आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खानचा वाढदिवस आहे, सारा बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. तिनं अनेक मोठ्या स्टार्ससोबत मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासह, लवकरच ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

3 / 5
तिची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे. तिला सतत चित्रपटांमध्ये काम मिळतंय.

तिची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे. तिला सतत चित्रपटांमध्ये काम मिळतंय.

4 / 5
जान्हवी कपूर आणि सारा अली खान टॉप अभिनेत्री असल्या तरी या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे.

जान्हवी कपूर आणि सारा अली खान टॉप अभिनेत्री असल्या तरी या दोघींमध्ये चांगली मैत्री आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.