‘मिर्झापूर’ फेम कालीन भैय्याच्या ऑनस्क्रिन पत्नीच्या ग्लॅमरस अदा, फोटो व्हायरल

| Updated on: Jan 17, 2024 | 3:30 PM

मिर्झापूर (Mirzapur) या प्रसिध्द वेब सिरिजमध्ये रसिका दुगलने (Rasika Dugal) बीनाची भूमिका साकारली होती. 'मिर्झापूर' सीरिजमध्ये रसिका हिने ऑनस्क्रिन सासऱ्यांसोबत काही इंटिमेट सीन दिले होते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
 मिर्झापूर (Mirzapur) या प्रसिध्द वेब सिरिजमध्ये रसिका दुगलने (Rasika Dugal) बीनाची भूमिका साकारली होती. पत्नीच्या भूमिकेतून रसिकाने बदला घेणाऱ्याची भूमिका साकारली होती.

2 / 5
द स्कूल बॅग या शॉर्ट फिल्ममध्ये रसिकाने जबरदस्त अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. सध्या रसिका हिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5
'मिर्झापूर' सीरिजमध्ये रसिका हिने ऑनस्क्रिन सासऱ्यांसोबत काही इंटिमेट सीन दिले होते. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली होती.

4 / 5
 रसिका आता 'मिर्झापूर  3' सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील 'मिर्झापूर  3' सीरिजच्या प्रतीक्षेत आहे.

5 / 5
रसिका सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.