‘मिर्झापूर’ फेम ‘लेडी डॉन’ गोलू साडीत दिसते प्रचंड सुंदर, तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा
Mirzapur fame Shweta Tripathi Sharma: 'मिर्झापूर' सीरिजच्या तिन्ही भागांमध्ये गोलू म्हणजे अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories