गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मौनी रॉय आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते आहे. मौनीचे करवा चाैथचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नुकताच मौनी रॉयने खास फोटोशूट केले आहे. हे फोटो आपल्या चाहत्यांसाठी मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मौनी रॉयचे नवे फोटोशूट तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडल्याचे दिसत असून मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हाइट ड्रेस मौनीने या फोटोशूटमध्ये घातल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये मौनीचा जबरदस्त असा लूक दिसत आहे.
लग्नानंतरचे पहिले करवा चाैथ मौनी रॉयने गोव्यामध्ये साजरे केले. यावेळी तिने करवा चाैथचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.