रुग्णालयातून घरी आल्यानंतर Mouni Roy चं हॉट फोटोशूट; अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मौनी पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.