Mouni Roy | मौनी रॉय हिच्या कर्वी फिगरवर चाहते फिदा, अत्यंत बोल्ड फोटो केले अभिनेत्रीने शेअर

| Updated on: Feb 19, 2023 | 6:11 PM

एकता कपूर हिच्या नागिन मालिकेपासून मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात केली. आतापर्यंत अनेक बाॅलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये मौनी रॉयने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

1 / 5
मौनी रॉय ही कायमच चर्चेत असते. टीव्हीपासून आपल्या करिअरची सुरूवात मौनी रॉय हिने केली होती. मात्र, अत्यंत कमी कालावधीमध्ये तिने बाॅलिवूडमध्ये स्वत: ची एक खास ओळख निर्माण केलीये.

2 / 5
एकता कपूर हिच्या नागिन मालिकेपासून मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात केली. आतापर्यंत अनेक बाॅलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये मौनी रॉयने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

एकता कपूर हिच्या नागिन मालिकेपासून मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात केली. आतापर्यंत अनेक बाॅलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये मौनी रॉयने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

3 / 5
मौनी रॉय ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही मौनी रॉय कायमच सक्रिय असून ती चाहत्यांसाठी अत्यंत ग्लॅमरस फोटो शेअर करते.

4 / 5
नुकताच मौनी रॉय हिने एक खास फोटोशूट केले आहे. याचे फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मौनी रॉय हिचे हे खास फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहे.

5 / 5
मौनी रॉय हिने हे नवे फोटोशूट तिच्या बेडरूममध्ये केल्याचे दिसत आहे. मौनी रॉयने निळ्या रंगाचा स्लिट टॉप आणि सोनेरी रंगाचा स्कर्ट घातला आहे. यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसतोय.