Mouni Roy | ब्लॅक बिकिनीमध्ये मौनी रॉयची बीचवर धमाल, अभिनेत्रीचा लूक चाहत्यांना लावतोय वेड!
नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या मौनी रॉयने (Mouni Roy) तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बिकिनी परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिची स्टाईल पाहून तुम्हीही वेडे व्हाल.
Most Read Stories