मौनी रॉय बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. मौनीचे हे फोटो पोस्ट करताच व्हायरल होतात.
मौनीने आता पुन्हा बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. मौनीने शर्ट आणि रिप्ट जीन्समध्ये फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मौनीचा ओपन शर्ट लूक दिसत आहे. तिनं ऑलिव्ह ग्रीन कलरचा शर्ट घातला आहे आणि शर्टची सगळी बटणं उघडी आहेत.
फोटो शेअर करताना मौनीने लिहिलं - रहस्यात राहा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करू नका. लाखो लोकांच्या हे मौनीचे फोटो पसंतीस आहेत.
मौनीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. सेलेब्सपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येकजण तिच्या फोटोंवर कमेंट करत आहे.