Photo : मौनी रॉयनं शेअर केले बेडरुम फोटो, चाहतेही घायाळ

सोशल मीडियावर सक्रिय असलेली मौनी नेहमीच तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Mouni Roy's Stunning look, Pictures on social media)

| Updated on: Jun 20, 2021 | 1:16 PM
अभिनेत्री मौनी रॉयनं छोट्या पडद्यावर नागिन आणि पार्वती बनून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. मौनीनं तिच्या कारकीर्दीत आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

अभिनेत्री मौनी रॉयनं छोट्या पडद्यावर नागिन आणि पार्वती बनून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. मौनीनं तिच्या कारकीर्दीत आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

1 / 5
त्या जोरावर आज तिनं एक खास ओळख बनवली. छोट्या पडद्यापासून मौनीने मोठ्या पडद्यावरही उत्तम एन्ट्री केली आहे. दरम्यान, चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मौनीनं चाहत्यांसाठी काही खास फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असलेली मौनी नेहमीच तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. यामुळेच ती दररोज आपले फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा मौनीच्या फोटोंमुळे चाहते घायाळ झाले आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेली मौनी नेहमीच तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होत असते. यामुळेच ती दररोज आपले फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा मौनीच्या फोटोंमुळे चाहते घायाळ झाले आहेत.

3 / 5
मौनी अशी एक अभिनेत्री आहे जी तिच्या सुंदर फोटोंमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर मौनीचे 17 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मौनी अशी एक अभिनेत्री आहे जी तिच्या सुंदर फोटोंमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर मौनीचे 17 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

4 / 5
आता मौनी रॉयचे लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिचा किलर लूक या फोटोशूटमध्ये दिसत आहे.

आता मौनी रॉयचे लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिचा किलर लूक या फोटोशूटमध्ये दिसत आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.