Nora Fatehi | नोरा फतेहीचा हा गॉर्जियस लूक नक्की पाहा, मुंबईत नोरा स्पॉट…
नोरा फतेहीने तिच्या हातात एक लुई व्हिटॉन हँड बॅग घेतली आहे. ज्यामध्ये एक्सेल एंटरटेनमेंट चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे. नोरा फतेही लवकरच एक्सेल एंटरटेनमेंट चित्रपटात दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नोरा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, आता तिच्याकडे मोठा प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे.
Most Read Stories