हार्दिक पांड्या आधी ‘या’ पुरुषांसोबत होते नताशाचे प्रेमसंबंध, किती आहेत एक्स-बॉयफ्रेंड?
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, हार्दिक याच्यासोबत लग्न करण्याआधी नताशा हिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. एका एक्स-बॉयफ्रेंडसोबत तर अभिनेत्री अनेक महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये देखील होती. सध्या सर्वत्र नताशा हिच्या एक्स-बॉयफ्रेंड्सची देखील चर्चा रंगली आहे.
Most Read Stories