Thipkyanchi Rangoli : स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’, अभिनेते शरद पोंक्षे येणार भेटीला

ही गोष्ट आहे कानिटकर कुटुंबाची. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सणसमारंभ. (New serial 'Thipkyanchi Rangoli' on Star Pravah, actor Sharad Ponkshe to visit fans)

| Updated on: Sep 18, 2021 | 7:59 AM
स्टार प्रवाहवर 4 ऑक्टोबरपासून सुरु होतेय नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी. ही गोष्ट आहे कानिटकर कुटुंबाची. कानिटकर कुटुंबासाठी आयुष्य म्हणजे सोहळा आहे आणि घरात घडणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट म्हणजे एखादा सणसमारंभ.

1 / 5
या कानिटकर कुटुंबाला जोडून ठेवणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजेच विनायक कानिटकर. अभिनेते शरद पोंक्षे विनायक कानिटकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

या कानिटकर कुटुंबाला जोडून ठेवणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजेच विनायक कानिटकर. अभिनेते शरद पोंक्षे विनायक कानिटकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

2 / 5
या भूमिकेविषयी सांगताना शरद पोंक्षे म्हणाले, ठिपक्यांची रांगोळी ही मालिका म्हणजे एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. अनेक ठिपके जोडून ज्याप्रमाणे रांगोळी तयार होते अगदी त्याचप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामुळे घराला घरपण मिळतं. त्यामुळे मालिकेचं शीर्षक अतिशय समर्पक आहे.

3 / 5
ते पुढे म्हणाले, मी साकरत असलेली विनायक कानिटकर ही व्यक्तिरेखा म्हणजे कानिटकरांचा कुटुंबप्रमुख. संपूर्ण कुटुंबाला सावरणारा मुख्य खांब म्हणता येईल. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेची तो काळजी घेत असतो. विनायक काटकसरी आहे. संकट सांगून येत नाही अश्या वेळेला पैसेच उपयोगी येतात म्हणून तो पैश्यांची बचत करतो. कुटुंबावर त्याचं खूप प्रेम आहे. अनेक दिग्गज कलाकार या मालिकेत आहेत. त्यामुळे खूप छान गट्टी जमून आली आहे. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

4 / 5
अग्निहोत्र 2 नंतर पुन्हा एकदा ते या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत जोडले जात आहेत.

अग्निहोत्र 2 नंतर पुन्हा एकदा ते या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत जोडले जात आहेत.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.