अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
आता देखील नियाने जिन्स आणि निळ्या रंगाच्या टॉपमध्ये काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र नियाच्या नवीन फोटोशूटची चर्चा रंगत आहे. नियाच्या पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
निया बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. 'एक हजारो में मेरी बहना है' मालिकेतून नियाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.