छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा गेले अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. निया शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती चाहत्यांसाठी ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते.
तिच्या अभिनयाबरोबरच ती अनेकदा बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.
नियानं छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं वेबसिरीजमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
नुकतंच निया शर्मानं तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती टॉपलेस स्टाईलमध्ये दिसत आहे.
आता पुन्हा एकदा निया शर्माचे हे बोल्ड फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहतेही खूप कमेंट करत आहेत.