Nikki Tamboli | चाहत्यांनी केली निक्की तांबोळी हिची थेट कतरिना कैफ हिच्यासोबत तुलना, अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट
निक्की तांबोळी हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधून मिळालीये. निक्की तांबोळी हिने जबरदस्त असा गेम बिग बाॅसच्या घरात खेळला आहे. निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
Most Read Stories