Nikki Tamboli | पुन्हा एकदा निक्की तांबोळी ट्रोल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले…
निक्की तांबोळी हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात निक्की तांबोळी हिचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
Most Read Stories