Bigg Boss OTT Nikki Tamboli : ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये निक्की तांबोळीची हजेरी, हॉटनेसनं जिंकली चाहत्यांची मनं

निक्की तांबोळी बिग बॉसची स्टायलिश स्पर्धक होती. तिने 'बिग बॉस 14' मध्ये टॉप 3 मध्ये स्थान मिळवलं होतं. (Nikki Tamboli's appearance in 'Bigg Boss OTT', hotness won the hearts of fans)

| Updated on: Sep 06, 2021 | 1:34 PM
यावेळी 'बिग बॉस ओटीटी' मध्ये, 'वीकेंड का वार' मध्ये दोन सुंदर चेहरे दिसले, हे दोन्ही सुंदर चेहरे 'बिग बॉस 14' चाही एक भाग होते. ते आहेत रुबिना दिलैक आणि निक्की तांबोळी. एकीकडे रुबिना दिलैक सुंदर ग्रे साडीमध्ये दिसली, तर दुसरीकडे निक्की तांबोळीनं तिच्या हॉट गुलाबी पोशाखात चाहत्यांना घायाळ केलं.

1 / 5
निक्की तांबोळी बिग बॉसची स्टायलिश स्पर्धक राहिली आहे. निक्की तांबोळीने 'बिग बॉस 14' मध्ये टॉप 3 मध्ये स्थान मिळवलं होतं.

निक्की तांबोळी बिग बॉसची स्टायलिश स्पर्धक राहिली आहे. निक्की तांबोळीने 'बिग बॉस 14' मध्ये टॉप 3 मध्ये स्थान मिळवलं होतं.

2 / 5
निक्की बिग बॉसचं विजेतेपद पटकावू शकली नाही, मात्र तिनं लोकांच्या हृदयात नक्कीच स्थान निर्माण केलं आणि बिग बॉसमध्ये आपला प्रवास केल्यानंतर तिनं मागं वळून पाहिले नाही.

निक्की बिग बॉसचं विजेतेपद पटकावू शकली नाही, मात्र तिनं लोकांच्या हृदयात नक्कीच स्थान निर्माण केलं आणि बिग बॉसमध्ये आपला प्रवास केल्यानंतर तिनं मागं वळून पाहिले नाही.

3 / 5
ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिची उपस्थिती सगळीकडे दिसून येते. पुन्हा एकदा निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरात दिसली आणि यावेळी तिनं हॉटनेसचा तडका लावला.

ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिची उपस्थिती सगळीकडे दिसून येते. पुन्हा एकदा निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरात दिसली आणि यावेळी तिनं हॉटनेसचा तडका लावला.

4 / 5
निक्की तांबोळी तिच्या उत्कृष्ट ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. तिनं पुन्हा एकदा तिच्या पोशाखानं सोशल मीडियाला आग लावली आहे. बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी निक्की काही फोटोग्राफर्ससमोर पोझ देताना दिसली. यादरम्यान तिनं हॉट पिंक कलरचा ड्रेस परिधान केला होता. निक्की तांबोळीचा हा आउटफिट खूपच हॉट होता.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.