‘लापता लेडीज’ फेम फुलकुमारीच्या साडीत दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
'लापता लेडीज' सिनेमात फुलकुमारी भूमिका साकरणार नितांशी गोयल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नितांशी हिच्या फोटोंची आणि सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories