काळ्या ड्रेसमध्ये Nora fatehi चाहत्यांना देते फॅशन गोल्स; फोटो व्हायरल
बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
Most Read Stories