Nora Fatehi हिच्या हटके अदांवरुन चाहत्यांच्या नजरा हटेना; फोटो व्हायरल
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत.. बॉलिवूड फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसते प्रचंड ग्लॅमरस
1 / 5
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिची बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख आहे. सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदा आणि डान्सची चर्चा रंगत असते.
2 / 5
नोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.
3 / 5
आता नोरा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ज्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे, तो ड्रेस प्रसिद्ध बॉलिवूड फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने डिझाईन केला आहे.
4 / 5
बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख असलेली नोरा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
5 / 5
सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते..