नोरा, माधुरी आणि रुबिनाचा जबरदस्त लूक, पाहा फोटो…
रुबिना दिलैक स्काय ब्लू ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. यावेळी रुबिनाचा लूकही प्रेक्षकांना प्रचंड आवडला. रुबिनाची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. बिग बाॅसची विजेती रुबिना असून तिने खतरो के खिलाडी शोमध्येही आपला जलवा दाखवला आहे.
Most Read Stories