नोरा फतेही झलक दिखला जा या रिअॅलिटी शोच्या सेटवर नेहमीच बोल्ड लूकमध्ये दिसते. नोराचा लूक हटके असतो. नुकताच नोरा काळ्या गाऊनमध्ये एकदम सुंदर लूकमध्ये दिसली.
नोराची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून नोरा सातत्याने चर्चेत असलेला चेहरा नक्कीच आहे.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे नाव आल्याने अनेकांनी नोरावर टीका केली होती. सुकेश नोराच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या.
सुकेशने नोराला अत्यंत महागडे गिफ्ट दिले असल्याचे बोलले जाते आहे. इतकेच नव्हे तर पोलिसांनी नोराला याच प्रकरणात चाैकशीसाठी देखील बोलावले होते.
नोरा नेहमीच आपल्या चाहत्याच्या संपर्कात असते. चाहत्यांसाठी बोल्ड आणि ग्लॅमरल फोटो नोरा कायमच सोशल मीडियावर शेअर करते.