Nora Fatehi : नोरा फतेहीचा ‘हा’ बोल्ड अंदाज पाहिलात? पाहा क्लासी फोटो
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. नोराची ग्लॅमरस स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. नोराला नुकतंच आर्ट्स इन मोशन स्टुडिओ वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं. इथे तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला.
Most Read Stories