Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांनी किती पाकिस्तानी चित्रपटात काम केलं माहितीय का?
Naseeruddin Shah : बॉलिवूडच्या प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये नसीरुद्दीन शाह यांचा समावेश होतो. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या. स्वत:च्या अभिनयाने त्यांनी ओळख निर्माण केली. भूमिकेवर छाप उमटवली. नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडच्याच नाही, काही पाकिस्तानी सिनेमातही काम केलं. हे सिनेमा कुठले? त्या बद्दल जाणून घ्या.
Most Read Stories