Gayatri Datar : आता मिळणार मनोरंजनाचा डबल डोस, महाराष्ट्राची लाडकी ईशा ‘बिग बॉस 3’च्या घरात

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार ‘बिग बॉस 3’च्या घरात जाणार अशी गेले अनेक दिवस चर्चा होती. आता ग्रँड प्रिमिअरला सुंदर डान्स परफॉर्मंस देत गायत्रीनं या घरात प्रवेश केला आहे. (Now you will get a double dose of entertainment, Maharashtra's darling Isha in 'Bigg Boss marathi 3')

| Updated on: Sep 20, 2021 | 1:04 PM
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर पार पडला आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसले आहेत.

1 / 7
‘बिग बॉस मराठी 3’च्या आलिशान घरात राहण्यासाठी आता स्पर्धक पोहोचले आहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार.

‘बिग बॉस मराठी 3’च्या आलिशान घरात राहण्यासाठी आता स्पर्धक पोहोचले आहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार.

2 / 7
‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार ‘बिग बॉस 3’च्या घरात जाणार अशी गेले अनेक दिवस चर्चा होती. आता ग्रँड प्रिमिअर सुंदर डान्स परफॉर्मंस देत गायत्रीनं या घरात प्रवेश केला आहे.

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार ‘बिग बॉस 3’च्या घरात जाणार अशी गेले अनेक दिवस चर्चा होती. आता ग्रँड प्रिमिअर सुंदर डान्स परफॉर्मंस देत गायत्रीनं या घरात प्रवेश केला आहे.

3 / 7
मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा अर्थात अभिनेत्री गायत्री दातारनं 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या ईशाला प्रेक्षकांनीसुद्धा भरभरुन प्रेम दिलं आहे.

4 / 7
गायत्री गेले अनेक दिवस तिच्या नवनवीन फोटोशूट्समुळे सुद्धा चर्चेत होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती.

गायत्री गेले अनेक दिवस तिच्या नवनवीन फोटोशूट्समुळे सुद्धा चर्चेत होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती.

5 / 7
गायत्रीचा जन्म 30 जुलै, 1993 मध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर प्रवेश केला. अभिनय आणि मॉडेलिंग शिवाय गायत्रीला ट्रेकिंग आणि गार्डनिंगची आवड आहे.

6 / 7
आता साधी भोळी दिसणारी गायत्री बिग बॉसच्या घरात आपली जागा कशी निर्माण करते हे पाहण्या सारखं असणार आहे.

आता साधी भोळी दिसणारी गायत्री बिग बॉसच्या घरात आपली जागा कशी निर्माण करते हे पाहण्या सारखं असणार आहे.

7 / 7
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.