बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा नेहमीच चर्चेत असते. इतकेच नाही तर नुसरत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
नुसरत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते. दरवेळी काही तरी हटके स्टाईल करून नुसरत फोटोशूट करते. विशेष म्हणजे नुसरतचे हे फोटो चाहत्यांना देखील आवडतात.
नुसरत कायमच आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नुसरतचे फोटोही लगेचच व्हायरल होतात.
नुकताच नुसरतने सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये नुसरतचा जबरदस्त असा लूक दिसतोय.
नुसरत भरुचाने गुलाबी रंगाच्या साडीत हे स्टायलिश फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये नुसरतचा लूक एकदम सुंदर दिसत आहे.