पांढऱ्या ड्रेसमध्ये Nushrratt Bharuccha हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटता हटेना
अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण 'प्यार का पंचनामा' सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.
Most Read Stories