Nussrat Jahan | कोट्यवधी संपत्तीच्या मालकिण आहेत अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ
मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | तृणमुल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ सध्या फ्लॅटच्या एका व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अडचणीत अडकल्या आहेत. ज्यामुळे नुसरत जहाँ तुफान चर्चेत आल्या आहेत. नुसरत जहाँ फसवणूक केल्याप्रकरणी चर्चेत आल्यानंतर त्यांच्या संपत्तीबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे.