चित्रपटाचा नायकच बनणार खलनायक, ‘वन फोर थ्री’ चित्रपटातील ‘अनंता’चा जबरा लूक प्रेक्षकांच्या भेटीस!
अभिनेता वृषभ शहा 'वन फोर थ्री' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील जबरा लूक समोर आला आहे. वृषभ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर भेटीस आले असून, या पोस्टरमध्ये वृषभचा चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे.
Most Read Stories