Shamita Shetty Party Photos : शमिताच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचे आयोजन, पाहा खास फोटो!
बिग बॉसची फायनलिस्ट आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीने तिच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये तिने तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा व्यतिरिक्त बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांना आमंत्रित केले होते. शमिता आणि तिची बहीण शिल्पा शेट्टी आणि बॉयफ्रेंड राकेश बापटसोबत दिसत होती.
Most Read Stories