Oscar 2022 : काय सांगता…तुम्ही चक्क ऑस्कर 2022 साठी वोट करू शकणार, जाणून घ्या कसे, कधी आणि कुठे वोट करायचे!
ऑस्कर 2022 खूप खास आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे यावेळी चाहत्यांनाही या पुरस्कार सोहळ्यात वोट करता येणार आहे. विश्वास बसत नाहीये ना? मात्र, होय हे अगदी खरे आहे...यावेळी चाहते देखील पुरस्कारासाठी वोट करू शकणार आहेत. पुढच्या महिन्यात ऑस्कर फॅन फेव्हरेट प्राइज आयोजित करेल. ज्यामध्ये चाहते सर्वात फेमस चित्रपटाला वोट करू शकतात.
Most Read Stories