Padma Shri Awards 2020 : बॉलिवूड ‘क्वीन’ कंगना रनौतसह गायक अदनान सामीचा ‘पद्मश्री’ देऊन सन्मान! पाहा फोटो
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना रनौत यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
Most Read Stories