पारंपरिक ड्रेसमध्ये पलक तिवारी हिच्या घायाळ अदा, फोटोवरून हटणार नाही नजर
अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील पलक हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories