बोल्ड लूकमध्ये पलक तिवारी हिचा जलवा, ट्रोलिंगमुळे गेल्यावेळी केले होते थेट कमेंट सेक्शन बंद

| Updated on: Mar 02, 2023 | 4:40 PM

पलक तिवारी हिने नुकताच सोशल मीडियाव अत्यंत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. आता हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पलकच्या चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

1 / 5
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पलक तिवारी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असून चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करते.

2 / 5
सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. मुलीच्या बाॅलिवूड पदार्पणासाठी श्वेता तिवारी हिने खूप जास्त मेहनत घेतलीये.

3 / 5
पलक तिवारी देखील श्वेता तिवारी हिच्याप्रमाणेच अत्यंत बोल्ड आहे. पलक कायमच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटोशूट शेअर करत असते.

4 / 5
नुकताच पलक तिवारी हिने अत्यंत बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेले दिसत आहेत.

5 / 5
काही दिवसांपूर्वीच पलकने एक फोटोशूट शेअर केले होते. ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. ट्रोल होत असल्याचे लक्षात येताच पलकने थेट कमेंट सेक्शन बंद केले होते.