Palak Tiwari | पलक तिवारी हिच्या घायाळ करणाऱ्या अदा, श्वेताच्या लेकीच्या फोटोवरून हटेना चाहत्यांच्या नजरा
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिने नुकताच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना पलक तिवारी ही दिसली होती.
Most Read Stories