लग्नाच्या चर्चा सुरु असताना पुन्हा ‘या’ठिकाणी एकत्र दिसले Parineeti Chopra – Raghav Chadha
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. रिणीती हिला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत एका हॉटेल बाहेर स्पॉट करण्यात आलं. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. असलेल्या नात्याला परिणीती आणि राघव कधी दुजोरा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Most Read Stories